avirat puDhe puDhe jaau
अविरत पुढे पुढे जाऊ
अविरत पुढे पुढे जाऊ
आम्ही ना विश्र्राम्ती आता घेऊ!!धृ!!
उद्धराया पूर्वज शापित घोर आचारुनी ताप हे अविरत
मुक्ती मिळवूनी देई भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ !!१!!
शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारुण
जाई वानारासह रघुनंदन त्या धैर्याने रघुनाथाच्या
पुढे पुढे जाऊ!!२!!
स्वर्गी तो देवे न्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनी उचलला चार्तुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ!!३!!
धुमाकूळ यावनाम्चा चाले आवर घाली शिवराय बळे
घेउनी संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ!!४!!!
सातत्याच्या अन धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमीच्या उद्धाराच्या महाजनाम्च्या त्याच पाठाने
पुश्देपुढे जाऊ !!५!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा